Anuradha Vipat
सतत हसत राहण्यामुळे नक्कीचं आपलं आयुष्य वाढू शकते.
सतत हसत राहण्यामुळे तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते,
आनंदी राहण्यामुळे आरोग्यविषयक समस्या टाळता येतात
सतत हसत राहण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो
सतत हसत राहण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सतत हसत राहण्यामुळे हृदय निरोगी राहते.
हसरे व्यक्तिमत्त्व सर्वांनाचं आवडते, ज्यामुळे नातेसंबंध सुधारतात