Roshan Talape
जोडीदाराला अचानक एखादं गिफ्ट किंवा छोटा सरप्राईज प्लॅन करा. यामुळे प्रेम अधिक घट्ट होईल.
एकत्र मजा करा, विनोद सांगा आणि छोट्या गोष्टींतून आनंद घ्या. हास्य नातेसंबंध मजबूत करतं.
नात्यात गोडवा टिकवण्यासाठी वेळोवेळी प्रेम व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.
सुखी नात्यासाठी एकमेकांच्या मतांचा आदर करा. प्रत्येक निर्णयात जोडीदाराचा विचार करून पुढे जा.
तुमच्या जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. त्यांच्या भावना समजून घ्या आणि तुमच्याही भावना स्पष्टपणे व्यक्त करा.
मोबाईल बाजूला ठेवा आणि फक्त एकमेकांसाठी वेळ काढा. एकत्र वेळ घालवल्याने नात्यात जवळीक वाढते.
कधीकधी नात्यात वाद होतात, पण ते सोडवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकमेकांना दोष देण्याऐवजी उपाय शोधा.
कधी कधी शब्दांची गरज नसते, फक्त एक मिठी, हलकीशी स्पर्श किंवा प्रेमळ नजरेने पाहणंही खूप काही सांगतं.