Broccoli Use : आहारात असा करा ब्रोकोलीचा वापर? मिळतील भरपूर फायदे

Team Agrowon

युरोपीयन देशांमध्ये ब्रोकोली गड्ड्यांचे व देठांचे बारीक तुकडे इतर भाज्यांमध्ये मिसळून ‘सॅलड’ म्हणून कच्च्या स्वरूपात वापरतात.

Broccoli Use | Agrowon

ब्रोकोलीचे तुकडे ऑलिव्ह तेल किंवा बटरमध्ये ‘फ्राय’ करून आहारात वापरतात.

Broccoli Use | Agrowon

ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. सूपही तयार केले जाते.

Broccoli Use | Agrowon

भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलड या स्वरूपात आहारात उपयोग करतात.

Broccoli Use | Agrowon

ब्रोकोलीपासून पराठा, सूप तयार केले जाते.

Broccoli Use | Agrowon

ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतूमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे व विविध खनिजे असतात.

Broccoli Use | Agrowon

ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्त्वाची अँटी-ऑक्‍सिडंट्‌स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्‍य होते. 

Broccoli Use | Agrowon