Anuradha Vipat
पुण्याहून समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यासाठी साधारणपणे ४ ते ६ तास लागतात.
वीकेंडला पुण्याजवळील 'या' समुद्रकिनाऱ्यांवर बरीच गर्दी असते
अलिबाग बीच हा पुण्याच्या जवळचा आणि सर्वाधिक भेट दिला जाणारा समुद्रकिनारा आहे
मुरुड-जंजिरा बीच खूप लोकप्रिय आहे.
कोकणातील हा एक स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे
काशीद बीच हा देखील एक लोकप्रिय किनारा आहे येथे आणि वॉटर राईड्स उपलब्ध असतात.
अलिबागमधील किहिम बीच एक शांत आणि निसर्गरम्य किनारा आहे