Teak Wood : तुम्हाला भारतातील सागाचे हे प्रकार माहीत आहेत का?

Team Agrowon

सागाची लागवड फायदेशीर

जंगलामध्ये वाढणारा वृक्ष म्हणून सागाला ओळखले जाते. पण सागापासून मिळणाऱ्या लाकडांचा विचार केला तर सागाची शेताच्या बांधावरही लागवड करणे शक्य आहे.

Teak Wood | Agrowon

जमिनीची धूप थांबते

साग लागवडीमुळे जमिनीची धूप थांबते याशिवाय जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यासही मदत होते. भारतात सागाचे विविध प्रकार अढळतात.

Teak Wood | Agrowon

निलंबूर साग (केरळ)

चांगले आकारमान, जहाज बांधणीसाठी उपयुक्त. केरळच्या निलंबूर येथील सागवान हे उत्कृष्ट लाकूड, टिकाऊपणा आणि कीड प्रतिरोधक म्हणून प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळे या सागवानाला जीआय टॅग मिळाला आहे.

Teak Wood | Agrowon

आलापल्ली साग (महाराष्ट्र)

चांगला रंग आणि योग्य संरचना.

Teak Wood | Agrowon

गोदावरी खोऱ्यातील साग (आंध्र प्रदेश)

सजावट आणि उच्च प्रतीच्या फर्निचरसाठी

Teak Wood | Agrowon

सिवनी आणि बस्तर साग (मध्य प्रदेश)

स्वर्णपित व सारकाष्ठ आणि रसकाष्ठचे एकत्रित मिश्रण.

Teak Wood | Agrowon

अदिलाबाद साग (तेलंगाणा)

गुलाबी रंगाचे सरकाष्ठ

Teak Wood | Agrowon