Anuradha Vipat
पेरूच्या विविध जातींमध्ये गराचा रंग पांढरा ते गुलाबी असतो
पेरूचे लोकप्रिय प्रकार म्हणजे अलाहाबाद सफेदा, सरदार (लखनौ ४९), ललित आणि खाजा (बंगाल सफेदा).
अलाहाबाद सफेदा पेरुचा हा प्रकार त्याच्या मलईदार, गोड चवीसाठी प्रसिद्ध आहे
सरदार (लखनौ ४९) हा देखील एक लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर लागवडी केला जाणारा प्रकार आहे.
ललित हा एक चांगला आणि स्वादिष्ट पेरू प्रकार आहे.
हा प्रकार देखील भारतात लोकप्रिय आहे
हा एक चांगला आणि चवदार पेरूचा प्रकार आहे.