Gulab Jamun : गुलाब जामुन आणि काला जामुन मधला फरक तुम्हाला माहितेय का?

Team Agrowon

भारतीय मिठाई

मिठाई हा भारतातल्या लोकांचा विक पॉईंट असं म्हणतात. भारतीय लोकांना मिठाई खाणे फार आवडते.

Gulab Jamun | Agrowon

गुलाब जामुन

त्यातही मिठाई म्हटले की गुलाब जामुनचे नाव पहिले येते. पण गुलाब जामुन आणि काला जामुन या दोन मिठाईमधला फरत तुम्हाला माहित आहे का?

Gulab Jamun | Agrowon

काला जामुन

गुलाब जामुन आणि काला जामुनमध्ये अनेकांना कन्फ्यूजन असते. मिठाईचे हे दोन्ही प्रकार एकच असल्याचा अनेकांचा समज होतो.

Gulab Jamun | Agrowon

मिठाईचे प्रकार

पण हे दोन्ही एकच नाही, तर मिठाईचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. मग जाणून घेवूया दोन्हींमधला फरक.

Gulab Jamun | Agrowon

मिठाईतील फरक

गुलाब जामुन आणि काला जामुनमध्ये सगळ्यात मोठा फरक म्हणजे यांचा रंग आणि आकार आहे.

Gulab Jamun | Agrowon

सोनेरी रंग

गुलाब जामुन सोनेरी तांबूस रंगाचे असतात. तर काला जामुन गडद काळपट रंगाचा असतो.

Gulab Jamun | Agrowon

Gulab Jamunरसरशीत गुलाब जामुन

गुलाब जामुन अतिशय मऊसूद आणि रसरशीत असतो. तर काला जामुन कमी रसरशीत आणि सुका असतो.

Gulab Jamun | Agrowon