Banana Leaves : केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

केळीच्या पानावर जेवण

भारतात पूर्वी केळीच्या पानावर ठेवून आहार करण्याची पद्धत होती. सध्या भारतात फक्त श्रावण महिन्यात असे जेवन केले जाते.

Banana Leaves | Agrowon

केळीचे पान फायदे

दक्षिण भारतात तर अनेक ठिकाणी रोजच केळीच्या पानामध्ये जेवण्याची पद्धत आहे.

Banana Leaves | Agrowon

तज्ज्ञांचे मत

दरम्यान केळीच्या पानावर जेवल्याने अनेक लाभही मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Banana Leaves | Agrowon

पोषक द्रव्ये

केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक द्रव्ये अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते.

Banana Leaves | agrowon

अनेक समस्या दूर

केळीच्या पानांवर जेवल्याने त्वचेच्या समस्येसह 'एपिगालोकेटचीन गलेट' आणि 'इजीसीजी' सारखे पॉलिफेनॉल्स 'अँटिऑक्सिडंट आढळतात.

Banana Leaves | Agrowon

सुवासीक केळीचे पान

काही अन्नपदार्थ शिजवत असताना भांड्याच्या तळाशी केळीचे पान घालण्याचीही पद्धत अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे अन्नपदार्थांना एक मंद सुवास येतो.

Banana Leaves | Agrowon

स्वादही भरपूर

केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अन्य अनेक पदार्थ स्वादिष्टही होतात.

Banana Leaves | Agrowon

गुरांनाही केळीच्या पानांचा फायदा

जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचे पोटही भरते आणि कचऱ्याच्या ढिगाला आळाही बसतो.

Banana Leaves | Agrowon
आणखी पाहा...