sandeep Shirguppe
अनेकांना भोपळ्याची भाजी म्हंटलं की नको वाटते, परंतु भोपळ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असातात.
डोळ्यांच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी भोपळा अत्यंत महत्वाचे मानले जाते.
भोपळा तुमच्या डोळ्यांचं तेज वाढवण्यास मदत करतो. भोपळा vitamin A चा मोठा सोर्स आहे.
व्हिटॅमिन A व्यतिरिक्त भोपळा व्हिटॅमिन C चा देखील चांगला स्त्रोत आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत.
भोपळा पोटॅशिअमचा मोठा स्त्रोत आहे. भोपळ्यामधून तुम्हाला एका वेळी २५० मिलीग्राम पोटॅशिअम मिळू शकतं.
जर तुम्ही हेल्दी डाएट घेत वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर भोपळा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
भोपळा फायबर आणि अँटिऑक्सीडेंटचा चांगला सोर्स असल्याने तुमची स्किन चांगली राहाण्यास मदत होते.
मॅग्नेशिअम, आयरन, झिंक आणि मँगनिज तुमच्या त्वचेला होणाऱ्या इनफेक्शनपासून दूर ठेवते.