Cloves Water : दररोज १० दिवस पाण्यात लवंग टाकून पिल्यास काय होईल?

sandeep Shirguppe

लवंग टाकून पाणी

नियमीत १० दिवस पाण्यात लवंग टाकून पिल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Cloves Water | agrowon

लवंगाचे गुणधर्म

व्हिटॅमिन-सी, के, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फोलेट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म लवंगात असतात.

Cloves Water | agrowon

पचनक्रिया सुधारेल

१० दिवस दररोज लवंगाचे पाणी सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Cloves Water | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

दररोज सकाळी लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Cloves Water | agrowon

डोकेदुखीपासून आराम

१० दिवस लवंगाचे पाणी पिल्ल्यास डोक्यावरील ताण कमी होतो आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

Cloves Water | agrowon

तोंडाची दुर्गंधी

दररोज सकाळी लवंगाचे पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

Cloves Water | agrowon

दात दुखी बंद होईल

जर तुमचे दात दुखत असतील तर लवंगाचे पाणी प्यायल्याने दात-दुखीपासून आराम मिळतो.

Cloves Water | agrowon

५ लवंग

५ लवंग एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवंग काढून हे पाणी हळूहळू प्या.

Cloves Water | agrowon
आणखी पाहा...