sandeep Shirguppe
आपल्या शरिरातील महत्वाचा पार्ट म्हणजे किडनी, किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येते.
किडनी योग्यरित्या साफ झाली नाही तर, मूतखडा, इन्फेक्शन असे आजार उद्भवतात.
किडनीला निरोगी ठेवण्यासाठी कोथिंबीरचे सेवन करून देखील निरोगी ठेवता येते.
कोथिंबीर क्रिएटिनिन बरोबर रक्तातील सीरम युरिया आणि युरिया नायट्रोजन कमी करते.
कोथिंबीरमध्ये कोरिअँड्रम सॅटिव्हम नावाचा अर्क असल्याने किडनीच्या हिस्टोलॉजिकल जखमांना सुधारण्यास मदत होते.
फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसह, नेफ्रोप्रोटेक्टिव्ह फायटोकेमिकल उपक्रमाला चालना देते. मूत्रपिंड स्वच्छ होण्यास मदत होते.
''हिरव्या कोथिंबीरमध्ये फायबर, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाण असल्याने किडनी निरोगी राहते.
किडनीसाठी कोथिंबीरच्या ज्यूसचे सेवन करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.