Medicines With Milk : तुम्हीही दूधासोबत 'ही' औषधे घेता? आत्ताच थांबा नाहीतर होईल नुकसान

Anuradha Vipat

धोकादायक

दूध आणि काही औषधांचा एकत्र वापर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काही औषधे घेताना दूध पिणे टाळणे आवश्यक आहे.

Medicines With Milk | agrowon

हाडांसाठीची औषधे

जसे की Alendronate, ही औषधे अन्ननलिकेमध्ये जळजळ करू शकतात. त्यामुळे, ती पाण्यासोबत घ्या आणि दूध किंवा इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांपासून दूर राहा

Medicines With Milk | agrowon

अँटीडिप्रेसंट

काही अँटीडिप्रेसंट्स दुधासोबत घेतल्यास त्यांचे दुष्परिणाम वाढू शकतात.

Medicines With Milk

पेनकिलर्स

काही वेदनाशामक औषधे दुधासोबत घेतल्यास ऍसिडिटी किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात. 

Medicines With Milk

अँटीबायोटिक्स

काही अँटीबायोटिक्स दुधामधील कॅल्शियमसोबत मिसळून त्यांची परिणामकारकता कमी करू शकतात. 

Medicines With Milk

थायरॉईड

थायरॉईडची औषधे आणि दूध एकत्र घेणे योग्य नाही . कारण दुधात असलेले कॅल्शियम थायरॉईडच्या औषधांच्या शोषणात डथळा आणू शकते.

Medicines With Milk

लोह सप्लिमेंट्स

दुधासोबत लोह सप्लिमेंट्स घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण, दुधामधील कॅल्शियम लोहाच्या शोषणात अडथळा आणू शकते.

Medicines With Milk

Foods For Blood Pressure : तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी हे पदार्थ आहेत उत्तम

Foods For Blood Pressure | Agrowon
येथे क्लिक करा