Soybean Processing : आहारात सोयाबीन घेण्यापुर्वी अशी प्रक्रिया करा

Team Agrowon

क्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीसाठी मोठा वाव

सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे, मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या दहापट इतके आहे, त्यामुळे सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीसाठी मोठा वाव आहे. 

Soybean Processing | Agrowon

प्रक्रिया करण गरजेच

सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांबरोबर अपौष्टिक घटकही समाविष्ट आहेत. त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन आरोग्यास हानी होऊ शकते. त्यामुळे प्रक्रिया करुनच सोयाबीनचा आहारात समावेश करावा. 

Soybean Processing | Agrowon

अपौष्टिक घटक

सोयाबीनमधील अपौष्टिक घटक, जसे मॅलॅक्‍टोज, स्टॅचिओज, फायचीक आम्ल ओलीगोसॅकराईडस इ. घटकांमुळे सोयाबीनचे पचन सुलभरीत्या घडून येत नाही.

Soybean Processing | Agrowon

सोयाबीन प्रक्रियेविना आहारात वापरल्यास

शरीरात वायुविकार प्रबळ होतात.सोयाबीन प्रक्रियेविना आहारात वापरल्यास दीर्घ काळानंतर मूत्रपिंड, पचनक्रिया, यकृत, रक्तशर्करा इ. विकार उद्‌भवतात म्हणून प्रक्रिया करूनच सोयाबीनचा आहारात वापर करावा.

Soybean Processing | Agrowon

ब्लॅंचिंग प्रक्रिया

सोयाबीन स्वच्छ करून वाळवून गिरणीतून डाळ करून साल काढावी. तीन लिटर पाणी उकळून त्यामध्ये एक किलो सोयाडाळ २५ मिनिटांपर्यंत उकळावी.

Soybean Processing | Agrowon

सोयाडाळीचा उपयोग पीठ, भाज्या तयार करण्यासाठी

उकळत्या पाण्यातून सोयाडाळ काढून कडक उन्हामध्ये वाळवावी. या सोयाडाळीचा उपयोग पीठ, भाज्या तयार करण्यासाठी करता येतो.

Soybean Processing | Agrowon

चपातीमध्ये सोयाबीनचा वापर

१ किलो सोयाडाळ आणि ९ किलो गहू या प्रमाणात चपातीसाठी वापरावी.

Soybean Processing | Agrowon
Jaggery | Agrowon