Olive Oil : ऑलिव्ह ऑईलने हार्मोन्स वाढतात का?

sandeep Shirguppe

संतुलीत आहार

सध्या धकाधकीच्या आयुष्यामुळे व्यायाम आणि संतुलीत आहार घेणे असले तरी हे सर्वांसाठी अशक्य बनत चाललं आहे.

Olive Oil | agrowon

ऑलिव्ह ऑईल

निरोगी राहण्यासाठी स्वयंपाकघरात ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Olive Oil | agrowon

मानसिक आरोग्य

तुम्हाला जास्त स्ट्रेसमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल तर अशा परिस्थितीत ऑलिव्ह ऑईल उपयुक्त ठरते.

Olive Oil | agrowon

नैराश्य

ऑलिव्ह ऑईल तुम्हाला नैराश्यापासून दूर ठेवते. यामुळे आपल्याला स्ट्रेसपासून मुक्ती मिळते.

Olive Oil | agrowon

हार्मोन पातळी

शरीरातील सेरोटोनिन या हार्मोनची पातळी वाढवण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते.

Olive Oil | agrowon

शरिरातील वात

या तेलाने शरिरातील वात देखील कमी होतो. ज्यामुळे, मानसिक आरोग्य चांगले राहते.

Olive Oil | agrowon

पोटाच्या समस्या दूर करते

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Olive Oil | agrowon

हृदयाला ठेवते निरोगी

ज्या लोकांना मधुमेह आहे आणि हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल हे अतिशय रामबाण आहे.

Olive Oil | agrowon

मधुमेहावर उपाय

हृदयाशी निगडीत समस्यांचा आणि मधुमेहाचा जवळचा संबंध असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे.

Olive Oil | agrowon
आणखी पाहा...