Anuradha Vipat
तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोपाळकालासाठी डेकोरेशन करू शकता. चला तर मग पाहूयात काही हटके कल्पना.
गोपाळकालासाठी घरच्या घरी मटकीला सजवा मटकी फोडण्यासाठी जागा करा.
गोपाळकालासाठी घरच्या घरी फुलांच्या माळा कृष्णाच्या मूर्तीभोवती लावा
गोपाळकालासाठी घरच्या घरी कृष्णाच्या चित्रांची किंवा शुभ चिन्हांची रांगोळी काढा.
गोपाळकालासाठी घराच्या एका कोपऱ्यात कृष्णाचे मंदिर किंवा देखावा तयार करा.
कृष्णाच्या मूर्तीला आणि देखाव्याला पारंपरिक वस्त्रांनी सजवा.
बासरी आणि मोरपिसांचा सजावटीसाठी वापर करा