DIY Beauty Hacks : तुमच्या पार्लरचा खर्च वाचवणारे ब्युटी हॅक, एकदा नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

ब्युटी हॅक्स

पार्लरचा महागडा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही घरीच काही सोप्या आणि नैसर्गिक ब्युटी हॅक्स वापरून पाहू शकता.

DIY Beauty Hacks | Agrowon

मदत

आम्ही सांगितलेल्या या ब्युटी हॅक्स तुमचे सौंदर्य वाढवण्यास आणि पैसे वाचवण्यास मदत करतील.

DIY Beauty Hacks | Agrowon

मध आणि लिंबू

मधामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, तर लिंबू त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते.

DIY Beauty Hacks | Agrowon

दही आणि हळद

दही आणि चिमूटभर हळद मिसळून लावल्यास त्वचा चमकदार आणि मऊ होते.

DIY Beauty Hacks | Agrowon

साखर आणि खोबरेल तेल

साखर आणि खोबरेल तेल एकत्र करून घरगुती स्क्रब तयार करा. हे मिश्रण मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते

DIY Beauty Hacks | agrowon

ग्रीन टी

डोळ्यांखालील सूज किंवा डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी वापरलेल्या थंडगार ग्रीन टीच्या पिशव्या डोळ्यांवर ठेवा.

DIY Beauty Hacks | Agrowon

कोरफड जेल

कोरफड जेल त्वचेला शांत करते, मॉइश्चरायझ करते आणि मुरुमांवर प्रभावी आहे.

DIY Beauty Hacks | agrowon

Gas Relief Drinks : 'या' पेयांमुळे कमी होईल गॅसची समस्या

Gas Relief Drinks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...