Anuradha Vipat
आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ जास्त दिवस कुरकुरीत आणि ताजेतवाने राहावा यासाठी काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स देणार आहोत.
दिवाळी फराळाचा पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावरच साठवा.
फराळ साठवण्यासाठी वापरले जाणारे डबे स्वच्छ आणि पूर्ण कोरडे असावेत.
फराळ साठवण्यासाठी हवाबंद डबेच वापरा.
फराळ साठवण्यासाठी डब्याच्या तळाशी एक पेपर टॉवेल ठेवाफराळ
शक्य असल्यास दिवाळी फराळ वेगवेगळे ठेवा.
गोड पदार्थांसाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका.