Anuradha Vipat
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या शॉपिंगसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
आज आपण पुण्यामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी कोणते मार्केट आहेत ते पाहूयात.
दिवाळीच्या शॉपिंगसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे कमी दरात कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने आणि घर सजावटीच्या वस्तू मिळतात.
साड्या, कपडे आणि दागिने घेण्यासाठी हे एक जुने आणि प्रसिद्ध ठिकाण आहे.
दिव्यांच्या माळा, आकाशकंदील आणि इतर रोषणाईच्या वस्तूंसाठी हे मार्केट उत्तम आहे.
येथे दिवाळीच्या भेटवस्तू आणि घर सजावटीचे सुंदर साहित्य मिळतात.
येथे तुम्हाला आधुनिक आणि ट्रेंडी कपडे, फुटवेअर आणि ॲक्सेसरीज मिळतील.