Anuradha Vipat
आज आम्ही तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहेत. हे संदेश तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता.
माझ्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून, सुख-समृद्धीचा प्रकाश आणणाऱ्या माझ्या प्रिय पतीला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे… तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
नव्या वर्षाची नवी सुरुवात, सुखाची गुढी, आनंदाचा कळस! गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा!
पाडव्याचा दिवस घेऊन येवो नातेसंबंधात गोडवा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण असलेल्या दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!