Diwali Padwa Rituals : दिवाळी पाडव्याच्या दिवशी काय करावे?

Anuradha Vipat

Diwali Padwa Rituals शुभ दिवस

दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो.

Diwali Padwa Rituals | Agrowon

परंपरा

दिवाळी पाडव्या दिवशी विविध धार्मिक विधी आणि कौटुंबिक परंपरा पाळल्या जातात

Diwali Padwa Rituals | Agrowon

औक्षण

महाराष्ट्रात दिवाळी पाडव्या दिवशी स्त्रिया पतीला पाटावर औक्षण करतात.

Diwali Padwa Rituals | Agrowon

प्रार्थना

दिवाळी पाडव्याला औक्षण करताना पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते.

Diwali Padwa Rituals | Agrowon

ओवाळणी

दिवाळी पाडव्याला औक्षण झाल्यावर पती पत्नीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो

Diwali Padwa Rituals | Agrowon

नवीन वर्ष

अनेकजण पाडव्याच्या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात मानतात.

Diwali Padwa Rituals | Agrowon

शुभ

दिवाळी पाडव्याला सोने, चांदी, नवीन वस्तू किंवा घर खरेदी करणे शुभ मानले 

Diwali Padwa Rituals | Agrowon

Balushahi Recipe : 'या' दिवाळीत बनवा खुसखुशीत गोड बालुशाही पाहा रेसिपी

Balushahi Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...