Anuradha Vipat
दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आदराचे प्रतीक मानला जातो.
दिवाळी पाडवा या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती आपल्या पत्नीला खास भेटवस्तू देतो.
नेहमीच्या साडी किंवा दागिन्यांपेक्षा काही वेगळ्या भेटवस्तू देऊन तुम्ही तुमचे नातं अधिक घट्ट बनवू शकता.
तुम्ही तुमच्या पत्नीसाठी सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने ही भेट देऊ शकता आहे.
दररोज वापरता येतील असे साधे सोन्याचे रिंग्स, कानातले किंवा हिऱ्याचे पेंडंट तुम्ही तुमच्या पत्नीला देऊ शकता.
तुम्ही पत्नीला खास डिझाइनचे सोन्याचे मंगळसूत्रही भेट देऊ शकता.
एक हृदयस्पर्शी प्रेमपत्र लिहून तिच्याबद्दल तुमची भावना व्यक्त करू शकता.