Diwali Padwa 2026 : दिवाळी पाडवा! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजनाची वेळ

Anuradha Vipat

दिवाळी पाडवा

दिवाळी पाडवा मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी साजरा केला जाईल.

Diwali Padwa 2026 | Agrowon

अर्धा मुहूर्त

हा दिवस हिंदू धर्मियांच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त मानला जातो.

Diwali Padwa 2026 | Agrowon

अत्यंत महत्त्वाचा

महाराष्ट्रात हा सण पती-पत्नीच्या नात्यातील जिव्हाळा आणि नव्या आर्थिक सुरुवातीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Diwali Padwa 2026 | Agrowon

प्रतिपदा

पंचांगानुसार, कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथी सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३१ वाजता सुरू होत असून मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत असेल.

Diwali Padwa 2026 | agrowon

बाली पूजा प्रात:काळ मुहूर्त

सकाळी ६:४० ते सकाळी ८:५० पर्यंत (कालावधी: २ तास १० मिनिटे).

शुभ चौघडिया मुहूर्त: सकाळी १०:५७ ते दुपारी १२:२२ पर्यंत.

अभिजित मुहूर्त (औक्षणासाठी सर्वोत्तम): सकाळी ११:५९ ते दुपारी १२:२२ पर्यंत (या काळात दोन्ही शुभ मुहूर्त एकत्र येतात

Diwali Padwa 2026 | agrowon

बळीराजाचे स्मरण

या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून दानशूर असुर राजा बळी याच्याकडे तीन पावले जमीन मागितली होती. वामनाने दोन पावलंत संपूर्ण आकाश आणि पृथ्वी व्यापली व तिसरे पाऊल राजा बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात पाठवले.

Diwali Padwa 2026 | agrowon

पूजा

बळीराजाच्या दातृत्वावर प्रसन्न होऊन वामनाने त्याला दरवर्षी पृथ्वीवरील आपल्या प्रजेला भेटण्यासाठी येण्याचा वर दिला. म्हणून, या दिवशी बळीराजाच्या स्वागतासाठी जमिनीवर त्याचे चित्र काढून पूजा केली जाते.

Diwali Padwa 2026 | agrowon

Laxmi Puja Naivedya : लक्ष्मी पूजनाला देवीला कोणता नैवेद्य दाखवावा?

Laxmi Puja Naivedya | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...