Anuradha Vipat
सण म्हटलं की हातावर मेहंदी काढण आलचं. या दिवाळीसाठी तुम्ही अनेक सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिझाइन्स तुमच्या हातावर काढू शकता.
सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या काही सुंदर मेहंदी डिझाइन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीचं फायदा होईल.
अरेबिक मेहंदी जी हाताच्या कोपऱ्यापासून बोटांपर्यंत किंवा तिरकी काढली जाते.
तुम्ही सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ब्रेसलेट टाईप म्हणजेच मनगटावर फुलांच्या वेलींसारखी नक्षी काढू शकता.
सध्या अनेक मुली फक्त बोटांच्या टोकांवर किंवा मनगटावर नक्षी काढणे पसंत करतात
तुम्ही तुमच्या मेहंदीतून 'शुभ दीपावली' असे शुभेच्छा संदेशही देऊ शकता
जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही साधे आणि सोपे डिझाइन निवडू शकता.