Anuradha Vipat
दिवाळीत महाराष्ट्राची शान असलेले गड-किल्ले बनवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. दिवाळीत महाराष्ट्रात मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा आहे.
दिवाळीत महाराष्ट्रात मातीचे किल्ले बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण केले जाते
आपल्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करण्यासाठी मातीचे किल्ले बनवले जातात
मुलांना महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी म्हणून दिवाळीत मातीचे किल्ले बनवले जातात.
लहान मुले व तरुण पिढीला दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा जपली जाते.
दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्याचा एक नवा मार्ग आहे
आपल्या महाराष्ट्रातील गड-किल्ले हे ध्येय आणि शौर्याचे प्रतीक आहेत.