Anuradha Vipat
दिवाळीचा सण जवळ आला आहे. यंदीची दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे. दिवाळी देशभरात उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते.
यंदाच्या दिवाळीला काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. कोणत्या गोष्टी खरेदी कराव्याच आज ते जाणून घेऊ.अत्यंत शुभ
दिवाळीत झाडू, दिवा, नारळ आणि देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते.
दिवाळीला नवीन झाडू आणल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे.
झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून झाडू आणणे शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीला घरी नारळ आणणे खूप शुभ मानले जाते.
दिवाळीला देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची खरेदी करुन ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते