Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार झाडू किचनमध्ये ठेवणे शुभ नाही. बऱ्याचं जणांना झाडू किचनमध्ये ठेवण्याची सवय असते.
वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये झाडू ठेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो
वास्तुशास्त्रानुसार घरात किचनमध्ये झाडू ठेवल्याने पैशांची कमतरता येऊ शकते
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये झाडू ठेवल्याने अन्नाची कमतरता निर्माण होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी नैऋत्य किंवा पश्चिम दिशा उत्तम आहे
वास्तुशास्त्रानुसार झाडू उभा किंवा उलटा ठेवू नये