Anuradha Vipat
दिवाळी फराळ हा दिवाळी सणातील एक महत्त्वाचा भाग आहे. दिवाळी फराळात विविध प्रकारचे गोड आणि तिखट पदार्थ बनवले जातात.
दिवाळीमध्ये फराळाचा आस्वाद घेतला जातो . फराळ नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजाऱ्यांसोबत वाटला जातो.
आज आपण दिवाळी फराळ बनवत असताना कोणत्या सामान्य गोष्टी टाळल्या पाहिजेत हे पाहूयात.
दिवाळी फराळ बनवत असताना पदार्थांमध्ये जास्त तेल किंवा मसाले वापरु नका.
दिवाळी फराळ बनवत असताना चकली आणि शंकरपाळी खूप गरम तेलात तळू नका. कच्चे राहू शकतात
दिवाळी फराळ बनवत असताना चकली किंवा लाडूसाठी पीठ निट मळून घ्या.
दिवाळी फराळ बनवत असताना पदार्थ जास्त वेळ शिजवू नका