Anuradha Vipat
दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना आपण नकळतपणे बऱ्याच कॅलरीज शरीरात जमा करतो.
फराळ खाताना 'पोर्शन कंट्रोल'ठेवता यावे, म्हणून चकली आणि नेहमीच्या लाडूमध्ये अंदाजे किती कॅलरीज असतात हे पाहूयात.
भजणीची चकली तेलात खोल तळली जात असल्याने त्यामध्ये फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.
यात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स (चरबी) जास्त असतात, तर प्रोटीनचे प्रमाण खूप कमी असते.
लाडूमध्ये वापरले जाणारे तूप, साखर किंवा गूळ यावर कॅलरीजचे प्रमाण अवलंबून असते.
बेसनाचा लाडू: १५० ते २०० कॅलरीज ,बुंदीचा लाडू: १८५ ते २२० कॅलरीज ,रव्याचा लाडू: १३० ते १६० कॅलरीज.
१५० ते १८० कॅलरीज (हा पौष्टिक असला तरी यामध्ये नट्स आणि तुपामुळे कॅलरीजचे प्रमाण जास्त असते