Anuradha Vipat
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि या सणात दिव्यांचे स्थान सर्वात महत्त्वाचे असते.
वास्तू शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवसांत घरात लावलेले दिवे योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावले, तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख-समृद्धीचा वास होतो.
या दिशेला पिवळ्या किंवा निळ्या रंगाचे दिवे लावल्याने आर्थिक उन्नती होते आणि नवीन व्यावसायिक संधी मिळतात.
पूर्व दिशेला दिवा लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि समाजात मानसन्मान वाढतो.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या रात्री दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावल्याने अकाल मृत्यूचे भय टळते आणि संकटांपासून रक्षण होते.
ही दिशा लाभाची मानली जाते. येथे दिवा लावल्याने घरात सुख-शांती नांदते.
महालक्ष्मीच्या स्वागतासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तेलाचे किंवा तुपाचे दिवे आवर्जून लावावेत.