Diwali Cleaning Vastu : दिवाळीच्या साफसफाईत घरातून बाहेर काढा या ५ अशुभ वस्तू, नशीब चमकेल!

Anuradha Vipat

स्वच्छता

दिवाळीत लक्ष्मी आगमनासाठी घराची स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Diwali Cleaning Vastu | agrowon

माता लक्ष्मीचा वास

वास्तू शास्त्रानुसार, जिथे पूर्ण स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण असते, तिथेच माता लक्ष्मीचा वास होतो.

Diwali Cleaning Vastu | agrowon

'अशुभ' वस्तू

घरात साठलेली अडगळ नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. स्वच्छता करताना सर्वात आधी या वस्तू घराबाहेर फेका. तुटलेली भांडी किंवा काच,बंद पडलेली घड्याळे,बंद किंवा बिघडलेले इलेक्ट्रॉनिक्स, फाटलेले कपडे आणि जुने जोडे-चपला,देवघरातील भग्न मूर्ती.

Diwali Cleaning Vastu | agrowon

साफसफाईची योग्य दिशा

साफसफाईची सुरुवात नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यापासून करून ती नैऋत्य कोपऱ्याकडे संपवावी. ईशान्य कोपरा हा देवकोपरा असल्याने तो सर्वात आधी आणि सर्वाधिक स्वच्छ असावा.

Diwali Cleaning Vastu | agrowon

मिठाच्या पाण्याचा वापर

घराची फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. मीठ हे घरातील सर्व नकारात्मक लहरी आणि जंतू शोषून घेते.

Diwali Cleaning Vastu | Agrowon

मुख्य दरवाजा आणि खिडक्यांची स्वच्छता

दरवाजा किंवा खिडकी उघडताना-बंद करताना किरकिर असा आवाज येणार नाही याची काळजी घ्या.

Diwali Cleaning Vastu | agrowon

देवघर

देवघरातील पितळेची किंवा चांदीची भांडी, मूर्ती व्यवस्थित घासून चकाचक करा. देवघरात पांढऱ्या किंवा पिवळ्या कापडाचा वापर करा.

Diwali Cleaning Vastu | agrowon

Horoscope 23 October 2026 : आर्थिक दृष्टीने आजचा दिवस अत्यंत सुयश आणि लाभ देणारा ठरेल

Horoscope 23 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...