Anuradha Vipat
आज तुमचा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात घालवाल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा फलदायी असेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
आज मानसिक स्वास्थ्य आणि गुरूकृपेचा लाभ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचे कार्य वाढेल.
व्यवसायात आर्थिक लाभ आणि प्रगतीची उत्तम चिन्हे आहेत. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
तुमची रखडलेली कामे आज नशिबाच्या साथीने पूर्ण होतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल आणि आरोग्य उत्तम राहील.
आज तुमचा कल मनोरंजन आणि करमणुकीकडे जास्त राहील. नोकरी-व्यवसायात दैनंदिन कामे वेळेवर मार्गी लागतील.
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असून शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल.
आज तुमच्यावर कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात एखादी महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी येऊन पडेल.
आज तुमचा उत्साह आणि उमेद प्रचंड वाढेल. तुमचे मनोबल उत्तम राहिल्यामुळे कठीण कामेही सहज पूर्ण करू शकाल.
आर्थिक दृष्टीने आजचा दिवस अत्यंत सुयश आणि लाभ देणारा ठरेल. शासकीय किंवा सरकारी दरबारी अडकलेली कामे मार्गी लावू शकाल.
कला, क्रीडा किंवा साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना उत्तम सुसंधी लाभेल.
आज काहींना मानसिक दृष्ट्या एखादी चिंता लागून राहील किंवा अस्वस्थता जाणवेल वादात पडणे टाळा.