Diwali Bonus : तुम्हाला दिवाळी बोनस मिळालाय? मग 'या' ३ ठिकाणी गुंतवणूक करणे ठरेल फायदेशीर!

Anuradha Vipat

दिवाळी बोनस

दिवाळी बोनस म्हणजे नोकरदार वर्गासाठी हक्काचा आणि आनंदाचा अतिरिक्त पैसा.

Diwali Bonus | agrowon

आर्थिक स्थिती

हा पैसा सणांच्या खरेदीत किंवा मनोरंजनात खर्च करणे सोपे आहे, परंतु त्याचा एक भाग जरी तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवलात, तर तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते.

Diwali Bonus | agrowon

हाय-इन्टरेस्ट कर्ज

जर तुमच्यावर क्रेडिट कार्डचे बिल, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही जास्त व्याजाचे कर्ज असेल, तर बोनसच्या पैशांचा वापर सर्वप्रथम हे कर्ज फेडण्यासाठी करा.

Diwali Bonus | agrowon

म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक

जर तुमच्यावर कोणतेही तातडीचे कर्ज नसेल, तर बोनसची रक्कम म्युच्युअल फंडात किंवा चांगल्या शेअर्समध्ये गुंतवा.

Diwali Bonus | agrowon

आणीबाणीचा निधी किंवा सुरक्षित गुंतवणूक

भविष्यातील अनपेक्षित संकटांना तोंड देण्यासाठी तुमच्याकडे किमान ६ महिन्यांच्या खर्चा इतका 'इमर्जन्सी फंड' असणे आवश्यक आहे. हा फंड तुम्ही लिक्विड फंड किंवा बँकेच्या मुदत ठेवीत ठेवू शकता.

Diwali Bonus | agrowon

मेकिंग चार्जेस

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास प्रत्यक्ष सोन्याऐवजी Gold ETFs किंवा सोव्हरेन गोल्ड बाँड चा पर्याय निवडा, जिथे मेकिंग चार्जेस लागत नाहीत आणि सोने चोरीला जाण्याची भीती नसते.

Diwali Bonus | agrowon

अत्यंत शहाणपणाचे

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या बोनसच्या रकमेतील मोठा हिस्सा सुरक्षित आणि फायदेशीर पर्यायांमध्ये गुंतवणे अत्यंत शहाणपणाचे ठरेल.

Diwali Bonus | agrowon

Vasubaras Special Naivedya : वसुबारस स्पेशल: गाई-वासराच्या पूजेसाठी झटपट बनवा हा पारंपारिक नैवेद्य!

Vasubaras Special Naivedya | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...