Anuradha Vipat
दिवाळीच्या अमावस्येला पितृ तर्पण आणि दानाला सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सुख-समृद्धी
या दिवशी केलेले दान थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
दिवाळी अमावस्येच्या दिवशी गरजू व गरीब लोकांना खालील वस्तूंचे दान केल्यास पितर पूर्णपणे तृप्त होतात आणि कुटुंबाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.
ज्योतिषशास्त्रानुसार काळे तीळ हे राहू-केतू आणि शनीशी संबंधित आहेत. याचे दान केल्याने पितरांना तृप्ती मिळते.
पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असून तो पितरांना अत्यंत प्रिय आहे. अन्नदानामुळे पितरांचा आत्मा शांत होतो आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने घरातील मुलांचे विवाह किंवा करिअरमधील अडथळे दूर होतात.
गरुड पुराणात नमूद केल्यानुसार, या वस्तूंचे दान केल्याने पितरांना परलोकातील प्रवासात कोणताही त्रास होत नाही, ज्यामुळे ते अत्यंत प्रसन्न होतात.