Iron Rich Red Fruits : ॲनिमियावर रामबाण उपाय; हिमोग्लोबिन झपाट्याने वाढवण्यासाठी रोज खा 'ही' लाल फळे

Anuradha Vipat

महत्त्वाचे खनिज

शरीरात रक्त तयार होण्यासाठी लोह हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, तर खालील लाल फळे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.

Iron Rich Red Fruits | Agrowon

डाळिंब

डाळिंब हे लोहाचा आणि व्हिटॅमिन-सी चा अप्रतिम खजिना आहे. यातील लोह शरीरात नवीन रक्तपेशी तयार करण्यास गती देते.

Iron Rich Red Fruits | Agrowon

कलिंगड

कलिंगडामध्ये केवळ पाणीच नसते, तर लोहाचे प्रमाणही भरपूर असते. कलिंगडाच्या एका मोठ्या फोडीमधून शरीराला लक्षणीय प्रमाणात लोह मिळते.

Iron Rich Red Fruits | agrowon

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे दिसायला जितके आकर्षक आहे, तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये नैसर्गिक लोहाचे प्रमाण चांगले असते.

Iron Rich Red Fruits | Agrowon

सफरचंद

सफरचंदात लोहाव्यतिरिक्त अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात, जी शरीरातील हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवतात.

Iron Rich Red Fruits | Agrowon

चेरी

चेरी नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Iron Rich Red Fruits | agrwon

बीट

जरी बीट हे फळ नसून कंदमूळ असले, तरी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी ते जगातील सर्वोत्तम तांबड्या पदार्थांपैकी एक मानले जाते.

Iron Rich Red Fruits | Agrowon

Potassium Rich Fruits : पोटॅशियमचा खजिना: स्नायू बळकट करणारी फळे

Potassium Rich Fruits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...