Districts Identity : जिल्हा आणि त्या जिल्ह्याची खरी ओळख! पाहा तुमच्या जिल्ह्याची ओळख काय?

Aslam Abdul Shanedivan

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा हा रांगडा म्हणून ओळखला जातो. हा गुळाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी तो कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

Districts Identity | agrowon

सोलापूर

सोलापूर हे ज्वारीचे कोठार आणि सोलापुरी चादरींसाठी ओळखला जातो

Districts Identity | agrowon

रायगड

रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेला जिल्हा. हा तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जातो.

Districts Identity | agrowon

बीड

बीड जिल्ह्याची ओळख ही उस उत्पादकांना धीर देणारा जिल्हा म्हणून आहे. येथून ऊस कामगार विविध जिल्ह्यात जाऊन ऊस तोडणी करतात.

Districts Identity | agrowon

परभणी

मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांपैकी एक परभणी जिल्हा असून ते ज्वारीचे कोठार म्हणून ओखळले जाते.

Districts Identity | agrowon

बुलढाणा/ यवतमाळ

बुलढाणा आणि यवतमाळ हे जिल्हे कापसासाठी प्रसिद्ध आहेत. बुलढाणा ही राज्यातील मोठी कापसाची बाजारपेठ आहे. तर यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने म्हणजेच कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

Districts Identity | agrowon

नागपूर

नागपूर हा जिल्हा संत्री या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळेच या सिटीला ऑरेंजसिटी असेही म्हणतात.

Districts Identity | agrowon

सांगली

सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेला जवळपास शंभर-सव्वाशे वर्षांची परंपरा असून तो हळदीचा जिल्हा आणि कलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो

Districts Identity | agrowon

Uses of Banana : केळी फक्त खाण्यासाठीच नाही तर इतर कामांसाठीही येते उपयोगी; पाहा काय काय करू शकता?

आणखी पाहा