Workout Music Effects : वर्कआऊट करताना गाणी ऐकताय? पाहा परिणाम

Anuradha Vipat

परिणाम

वर्कआऊट करताना गाणी ऐकणे हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्याचे शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतात.

Workout Music Effects | agrowon

कार्यक्षमता

वेगवान गाण्यांमुळे शरीराची हालचाल नैसर्गिकरित्या वेगवान होतो. यामुळे तुम्ही थकवा न जाणवता जास्त वेळ व्यायाम करू शकता.

Workout Music Effects | agrowon

दुर्लक्ष

संगीत ऐकताना मेंदू गाण्यावर लक्ष केंद्रित करतो. यामुळे व्यायामामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासाकडे किंवा थकव्याकडे तुमचे दुर्लक्ष होते

Workout Music Effects | Agrowon

मूड सुधारतो

तुमची आवडती गाणी ऐकल्यामुळे शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी 'फील गुड' हार्मोन्स उत्सर्जित होतात.

Workout Music Effects | agrowon

वेदना

संगीत स्नायूंमधील तणाव कमी करण्यास आणि व्यायामादरम्यान होणाऱ्या सौम्य वेदना सुसह्य करण्यास मदत करते

Workout Music Effects | agrowon

इयरफोन्सचा आवाज

खूप मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने कानांना इजा होऊ शकते त्यामुळे व्यायम करताना गाणी हळू वाजवा.

Workout Music Effects | agrowon

गाणी

रस्त्यावर धावताना किंवा सायकलिंग करताना गाणी ऐकणे टाळा.

Workout Music Effects | agrowon

Nasal Melasma Treatment : नाकावर आलेला वांग कसा घालवाल? पाहा उपाय

Nasal Melasma Treatment | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...