Milk Powder : दूध पावडरचे आरोग्यावर थेट परिणाम, आतड्यांना सर्वाधिक धोका

sandeep Shirguppe

दूध पावडर

ताजं दूध नियमीत मिळत नसल्याने अनेक लोक दूध पावडरचा वापर करत असतात.

Milk Powder | agrowon

हनिकारक परिणाम

परंतु दूध पावडरचे आपल्या आरोग्यावर हनिकारक परिणाम होतात.

Milk Powder | agrowon

ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल

दूध पावडरमध्ये जास्तप्रमाणात ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल असते. ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल हा पदार्थ थोडा चिकट असतो.

Milk Powder | agrowon

आतड्यांना परिणाम

याचा थेट परिणाम आतड्यांना होतो, त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालत नाही.

Milk Powder | agrowon

चव आणि पोषक तत्व

लहान मुलांना तुम्ही हे दूध दिल्यास त्यांना चव न आवडल्याने ते पावडरचं दूध पिण्यास नकार देतात.

Milk Powder | agrowon

स्वस्त

दूध पावडर अनेक व्यक्ती यासाठी वापरतात कारण ती खिशाला परवडणारी असते.

Milk Powder | agrowon

माफक दर

महागडं दूध ज्या किंमतीला मिळतं त्याच्या निम्म्या किंमतीत तुम्ही मिल्क पावडरचा एक बॉक्स खरेदी करत येतो.

Milk Powder | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Milk Powder | agrowon
आणखी पाहा...