UPI Payment : भारताबाहेर 'या' देशातही करता येणार UPI वरून डिजीटल पेमेंट

Mahesh Gaikwad

युपीआय पेमेंट

युपीआयच्या माध्यमातून डिजीटल पेंमेंट हा दैनंदिन व्यवहाराचा एक भाग झाला आहे. देशभरात डिजीटल पेंमेंट करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

UPI Payment

डिजीटल पेमेंट

जगभरात डिजीटल पेमेंटच्या व्यवहारांमध्ये भारत अन्य देशांच्या तुलनेत खूप पुढे गेला आहे.

UPI Payment

युपीआय तंत्रज्ञान

आता भारतासह जगभरातील इतर देशांमध्येही वेगाने युपीआय तंत्रज्ञान पोहोविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

UPI Payment

ऑनलाईन व्यवहार

भारताशिवाय अन्य देशातही भारतीय युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सुविधा मिळत आहे.

UPI Payment

डिजीटल व्यवहार

जगभरातील ७ देशांमध्ये सध्या भारतीय युपीआयच्या माध्यमातून डिजीटल पेमेंटची सुविधा सुरू झाली आहे.

UPI Payment

ऑनलाईन पेमेंट

जर तुम्ही फ्रान्समध्ये गेल्यास तेथे तुम्हाला युपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहे.

परदेशातही युपीआय पेमेंट

याशिवाय श्रीलंका, मॉरिशस, संयुक्त अरब अमीराती, सिंगापूर आणि नेपाल या देशांमध्येही युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.