Blue Bucket In Bathroom : बाथरुममध्ये निळ्या रंगाचीचं बादली का असावी?

Anuradha Vipat

अशुभ प्रभाव

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवल्याने शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो

Blue Bucket In Bathroom | Agrowon

सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

Blue Bucket In Bathroom | Agrowon

आर्थिक समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवल्याने घरात आर्थिक समृद्धी येते

Blue Bucket In Bathroom | Agrowon

नकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते

Blue Bucket In Bathroom | Agrowon

आवडीनुसार

तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची बादली वापरू शकता.

Blue Bucket In Bathroom | Agrowon

धन-संपत्ती

वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची बादली घरात धन-संपत्ती वाढवते.

Blue Bucket In Bathroom | Agrowon

रिकामी बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नये. बादलीत नेहमी पाणी ठेवावे.

Blue Bucket In Bathroom | Agrowon

Colon Cancer Symptoms : आतड्याच्या कॅन्सरची लक्षणे कशी ओळखाल?

Colon Cancer Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...