Maize Processing : सुपरफूड मक्याचे विविध प्रकार

Team Agrowon

साधा मका

अन्नधान्य म्हणून, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तसच मूल्यवर्धीत पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो.   

Maize Processing | Agrowon

प्रथिनयुक्त मका

अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धीत पदार्थ निर्मीतीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे. मक्याच्या शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार करता येतो.

Maize Processing | Agrowon

चाऱ्यासाठी मका

बऱ्याच भागात जनावरांच्या आहारातील मका हे प्रमुख चारा पीक आहे. हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो. 

Maize Processing | Agrowon

बेबी कॉर्न

सूप, लोणचे, भजी बनविण्यासाठी या मक्याला पंचतारांकीत हॉटेलमध्ये मागणी असते. 

Maize Processing | Agrowon

पॉप कॉर्न

लाह्या बनविण्यासाठी मक्याचा उपयोग होतो. 

Maize Processing | Agrowon

स्वीट कॉर्न

कणसे उकडून भाजून खाण्यासाठी मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्नला जास्त मागणी असते.

Maize Processing | Agrowon

मका तेल

मक्याच्या दाण्यामध्ये १२ टक्के भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळत.

Maize Processing | Agrowon

Shingada Cultivation : गुणकारी शिंगाड्याची लागवड कशी केली जाते?

आणखी पाहा...