Plastic Mulching Paper Types : प्लॅस्टिक आच्छादनाचे विविध प्रकार

Team Agrowon

पारदर्शक प्लॅस्टिकचे आच्छादन 

या प्रकारच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होते. पारदर्शक आच्छादनामुळे सुर्याची किरणे जमिनीपर्यंत जाऊ शकतात.

Plastic Mulching Paper Types | Agrowon

काळे प्लॅस्टिकचे आच्छादन

अशा प्रकारच्या आच्छादनामुळे सुर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचू शकत नाहीत. साहाजिकच त्यामुळे जमिनीचे तापमान वाढण्यासाठी या आच्छादनाचा तितकासा उपयोग हेत नाही

Plastic Mulching Paper Types | Agrowon

सुर्यकिरणे परावर्तीत करणारे आच्छादन

या आच्छादनामुळे मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.  पांढऱ्या किंवा चंदेरी रंगामुळे सुर्यकिरणे परावर्तीत होऊन पिकाला सर्व बाजूंनी सुर्यप्रकाश मिळू शकतो.

Plastic Mulching Paper Types | Agrowon

इन्फ्रारेड प्रकाशास पारदर्शी आच्छादन 

या प्रकारच्या आच्छादनातून सुर्य प्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीपर्यंत पोहचू शकतात. मात्र तणांच्या वाढीस उपयुक्त अशी प्रकाश किरणे पोहचू शकत नाहीत.

Plastic Mulching Paper Types | Agrowon

रंगीत प्लॅस्टिक आच्छादने 

वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर फायदेशिर ठरतो. 

Plastic Mulching Paper Types | Agrowon

विणलेले सच्छिद्र आच्छादन 

अशा प्रकारचे आच्छादन गादीवाफ्यावर वापरता येते. वर्षानुवर्षे टिकणाऱ्या छोट्या फळझाडांसाठी जसे स्ट्रॉबेरी हे आच्छादन जास्त फायदेशीर ठरते.

Plastic Mulching Paper Types | Agrowon