Gopalkala And Dahi Handi : असा आहे गोपालकाला आणि दहीहंडी यातील फरक

Anuradha Vipat

वेगळे

गोपाळकाला आणि दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीशी संबंधित असले तरी ते वेगळे आहेत

Gopalkala And Dahi Handi | agrowon

नैवेद्य

दहीहंडी हा एक उत्सव आहे, तर गोपाळकाला नैवेद्य म्हणून केला जातो . 

Gopalkala And Dahi Handi | agrowon

प्रयत्न

दहीहंडीमध्ये गोविंदा पथक मानवी मनोरा रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.

Gopalkala And Dahi Handi | agrowon

गोपाळकाला

गोपाळकाला हा दही, दूध, लोणी, पोहे, फळे आणि भाज्या मिसळून बनवलेला एक नैवेद्य आहे

Gopalkala And Dahi Handi | agrowon

साजरा

दहीहंडी हा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Gopalkala And Dahi Handi | agrowon

ओळख

दहीहंडीला गोविंदा उत्सव किंवा गोपाळकाला उत्सव म्हणूनही ओळखले जाते

Gopalkala And Dahi Handi | agrowon

प्रसाद

गोपाळकाला हा एक प्रकारचा प्रसाद आहे जो भक्तांना खायला दिला जातो

Gopalkala And Dahi Handi | agrowon

Women’s Rights : स्वातंत्र्यानंतर महिलांना मिळाले 'हे' हक्क

Women’s Rights | agrowon
येथे क्लिक करा