Vegetables for protein : मसल्स तयार करायचे आहेत? मग खा 'या' भाज्या

Aslam Abdul Shanedivan

सदृढ आणि सुडौल

आपले शरीर सदृढ आणि सुडौल करण्यासाठी केवळ जिम लावून चालत नाही. तर त्यासाठी आहार महत्वाचा असतो.

Vegetables for protein | Agrowon

मांस आणि दुग्धजन्य पदार्थ

मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसह प्रथिनेयुक्त असणाऱ्या योग्य पोषक तत्व असणारा आहार घ्यावा लागतो

Vegetables for protein | Agrowon

ब्रोकोली

स्नायू तयार करण्यासाठी ब्रोकोली ही पौष्टिक आणि उच्च प्रथिने सामग्री असणारी शक्तिशाली भाजी उपयोगी पडते. यात फायबर, व्हिटॅमिन सी, के आणि फोलेटचे प्रमाण अधिक असते.

Vegetables for protein | Agrowon

पालक

पालक अत्यंत पौष्टिक आणि सुपरफूड मानली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. जे स्नायू तयार करते.

Vegetables for protein | Agrowon

मशरूम (आळंबी)

आळंबीमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असून ते अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि काही आवश्यक खनिजे देखील समृद्ध असते. जे स्नायूंच्या वाढीस मदत करते.

Vegetables for protein | Agrowon

रिज गॉर्ड किंवा दोडका

रिज गॉर्ड म्हणजेच दोडका. ज्यात कॅलरी आणि चरबी कमी असते आणि प्रथिनांचे प्रमाण चांगले असते.

Vegetables for protein | Agrowon

कोबी

कोबीमध्ये प्रथिने मध्यम असतात. मात्र यात फायबर, व्हिटॅमिन सी, के, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असते. आहारात कोबीचा समावेश असल्यास शरीर चांगले राहते

Vegetables for protein | Agrowon

Mataki Cultivation : आरोग्यदायी, पौष्टिक मटकी लागवडीचे तंत्र

आणखी पाहा