Diet After Age 40 : वय ४० पार केलंत? मग 'हा' डाएट प्लॅन नक्की फॉलो करा!

Anuradha Vipat

बदल

वय ४० पार केल्यानंतर शरीराची चयापचय शक्ती मंदावते आणि हार्मोन्समध्ये बदल होतात.

Diet After 40 Age | Agrowon

धोका

वय ४० पार केल्यानंतर वजन वाढणे, थकवा आणि हाडांचे आजार होण्याचा धोका वाढतो.

Diet After Age 40 | Agrowon

आहार

निरोगी राहण्यासाठी वय ४० नंतर तुमच्या आहारात खालील बदल नक्की करा.

Diet After Age 40 | Agrowon

प्रोटीन

स्नायूंचे नुकसान टाळण्यासाठी अंडी, पनीर, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि चिकन खा.

Diet After Age 40 | Agrowon

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D

हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध, दही, नाचणी आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

Diet After Age 40 | Agrowon

हेल्दी फॅट्स

हृदयाच्या आरोग्यासाठी बदाम, अक्रोड, जवस आणि ऑलिव्ह ऑईल वापरा.

Diet After Age 40 | Agrowon

साखर आणि मैदा

गोड पदार्थ, पांढरा ब्रेड आणि बेकरी उत्पादने टाळा. ते वजन वेगाने वाढवतात.

Diet After Age 40 | Agrowon

Night Habits Cause Death : रात्री झोपण्यापूर्वीच्या 'या' ५ सवयी ठरू शकतात जीवघेण्या; आजच बदला!

Night Habits Cause Death | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...