Night Habits Cause Death : रात्री झोपण्यापूर्वीच्या 'या' ५ सवयी ठरू शकतात जीवघेण्या; आजच बदला!

Anuradha Vipat

गंभीर परिणाम

आपल्या रोजच्या काही सवयी थेट आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर गंभीर परिणाम करत असतात.

Night Habits Cause Death | agrowon

आजार

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या काही अत्यंत चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक हे आजार उद्भवू शकतात.

Night Habits Cause Death | agrowon

मोबाईल वापरणे

रात्री उशिरापर्यंत अंधारात मोबाईल वापरल्याने मेंदूला मिळणारे 'मेलाटोनिन' हार्मोन कमी होते.

Night Habits Cause Death | Agrowon

अतिमद्यपान

रात्री जास्त दारू पिऊन झोपल्याने श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो ज्यामुळे झोपेतच श्वास गुदमरून मृत्यू होण्याचा धोका असतो.

Night Habits Cause Death | Agrowon

झोपेच्या गोळ्या

झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोज किंवा सवय झाल्यामुळे हळूहळू श्वसनसंस्था मंदावते. ज्यामुळे श्वास कायमचा थांबू शकतो.

Night Habits Cause Death | Agrowon

चहा, कॉफी

कॅफिनमुळे हृदयाचे ठोके अचानक अनियंत्रित होतात. रात्रीच्या वेळी यामुळे कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो.

Night Habits Cause Death | Agrowon

५. ६ तासांपेक्षा कमी झोप

सलग अनेक महिने किंवा वर्षे रोज केवळ ४ ते ५ तास झोपणे. ज्यामुळे अचानक मृत्यू ओढवू शकतो.

Night Habits Cause Death | Agrowon

Physically Fitness Tips : तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त फिट आहात का? ही ७ लक्षणे पाहून लगेच तपासा

Physically Fitness Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...