Anuradha Vipat
मधुमेह असणाऱ्या लोकांच्या जखमा लवकर बऱ्या न होण्याची अनेक कारणे आहेत
मधुमेहामुळे शरीरातील ग्लुकोज पातळी जास्त काळ वाढलेली राहते.
उच्च ग्लुकोज पातळीमुळे जखमेच्या जवळील ऊतींना सूज येते ज्यामुळे जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदावते.
दीर्घकाळ रक्तातील साखर जास्त राहिल्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते
उच्च रक्तातील साखरेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
उच्च रक्तातील साखरेमुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
मधुमेह असणाऱ्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.