Anuradha Vipat
मधुमेह हा शब्द आता सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. आज आपण मधूमेह असणाऱ्या लोकांसाठी कोणत्या मिठाई बेस्ट आहेत ते पाहूयात.
स्टीव्हिया नैसर्गिक स्वीटनर असल्याने त्यात साखरेचे प्रमाण कमी असते
फळांपासून बनवलेली मिठाई जी नैसर्गिक गोड असते.
ड्राय फ्रूट्स आणि नट्सपासून बनवलेले पौष्टिक लाडू त्यात साखरेचे प्रमाण कमी असते
मधूमेह असणाऱ्या लोकांसाठी साखरेशिवाय बनवलेले नारळाचे लाडू एकदम बेस्ट आहेत
मधूमेह असणाऱ्या लोकांसाठी खजूर आणि नट्सपासून बनवलेली पौष्टिक बर्फी बेस्ट आहे
डार्क चॉकलेट टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांना फायदेशीर ठरू शकते.