Anuradha Vipat
आजकाल मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी काय नाश्ता द्यावा हेचं समजतं नाही. मधुमेह ही आजकालची सामान्य बाब झाली आहे.
शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यायला हावा. चला तर मग आज आपण पाहूयात शुगर असणाऱ्या व्यक्तींनी नाश्त्याला काय खावे.
ओट्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कडधान्यांमध्ये पोषक तत्व असतात. ते मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात.
ग्रीक दह्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
पालक पराठे मधुमेहींसाठी चांगले आहेत.
शुगर असणाऱ्या लोकांनी नाश्ता वगळू नये, कारण त्यामुळे वजन वाढते आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.