Anuradha Vipat
मधुमेह टाळण्यासाठी आपण दैनंदिन जीवनशैलीमध्ये साधे बदल करू शकतो. मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे.
मधुमेह होऊ नये यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
मधुमेह होऊ नये यासाठी साखरयुक्त पेये, मिठाई, चॉकलेट्स आणि इतर गोड पदार्थ खाणे कमी करा
मधुमेह होऊ नये यासाठी फायबर असलेले अन्न खा.
मधुमेह होऊ नये यासाठी तळलेले, प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूड खाणे टाळा.
मधुमेह होऊ नये यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा.