Diabetes Control Tips : दैनंदिन जीवनशैलीतील बदलांमुळे होईल डायबिटीज कंट्रोल

Mahesh Gaikwad

मधमेहाचे रुग्ण

जगभरात मधुमेह म्हणजेच डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी मधुमेहामुळे ग्रस्त असेलेल्यांच्या खाण्या-पिण्यावर बंधने येतात.

Diabetes Control Tips | Agrowon

मधुमेहाचा त्रास

आजकाल मधुमेह हा सामान्य आजार झाला आहे. मधुमेहाचे रुग्ण चक्कर येणे, कमजोरी, थकवा या सारख्या समस्यांनी ग्रासलेले असतात.

Diabetes Control Tips | Agrowon

डायबिटीज कंट्रोल

याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु जीवनशैलीत थोडा बदल करून तुम्ही मधुमेह नियंत्रित करू शकता.

Diabetes Control Tips | Agrowon

व्यायाम करावा

मधुमेहाच्या रुग्णांनी शारीरिक हालचाली वाढविणे आवश्यक आहे. यासाठी दररोज व्यायाम करावा.

Diabetes Control Tips | Agrowon

भरपूर पाणी प्यावे

मधुमेहाच्या रुग्णांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्याने शरीरीत अतिरिक्त ग्लुकोज बाहेर पडण्यास मदत होते.

Diabetes Control Tips | Agrowon

पुरेशी झोप

तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी पुरेशी झोप घेणे घ्यावी आणि कोणत्याही प्रकारचा ताणतणाव (स्ट्रेस) घेवू नये.

Diabetes Control Tips | Agrowon

साखर टाळावी

मधुमेह झालेल्या रुग्णांनी जास्त काळ उपाशी राहू नये. संतुलित आहार घ्यावा. नैसर्गिक साखर असणारे अन्नपदार्थ खाणे प्रकर्शाने टाळावे. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Diabetes Control Tips | Agrowon